ग्रामपंचायत धार्नोली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य धार्नोली, निसर्गरम्य धार्नोली"

धार्नोली, ता. इगतपुरी, जि. नाशिक

मंत्रालय ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागात कार्यरत माननीय मंत्रीगण आणि वरिष्ठ अधिकारी:

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

धार्नोली हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक लहान पण निसर्गरम्य गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले हे गाव शेतीप्रधान असून, पावसाळ्यात परिसर हिरवागार होतो. गाव नाशिक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 60 कि.मी. आणि इगतपुरीपासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर आहे.

शैक्षणिक सुविधा

  • गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा (इयत्ता १ ली ते ५ वी) उपलब्ध आहे.

  • उच्च शिक्षणासाठी इगतपुरी व नाशिक येथे सुविधा आहेत.

🛠️ सुविधा

  • पाणीपुरवठा: गावात पाण्याची टाकी असून बहुतेक घरांना नळ कनेक्शन उपलब्ध आहे.

  • स्वच्छता: बहुतांश घरे शौचालय व गटारीशी जोडलेली आहेत.

  • पोस्ट ऑफिस: इगतपुरी (सब-ऑफिस)

  • बँक सुविधा: इगतपुरी येथे (सुमारे 20 कि.मी. अंतरावर)

धार्नोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

RTI 4(1)(ख) - 1 ते 17 मुद्दे माहिती
केंद्रशासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) नमुनाबनुसार १७बाबीवर प्रसिद्ध करावयाची ग्रामपंचायत—धार्नोली ची माहिती खालीलप्रमाणे आहे .

माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये लोक प्राधिकारी यांची यादी
अ.क्रलोक प्राधिकारी संस्थासंस्थाप्रमुखाचे नावठिकाण पत्ता
1ग्रामपंचायत—धार्नोली ता.—इगतपुरी जि. –नाशिकश्री रमेश कृष्णा पथवे (सरपंच)ग्रामपंचायत—धार्नोली ता. इगतपुरी जि. –नाशिक
2ग्रामपंचायत—धार्नोलीश्री राहुल नरेंद्र गायकवाड (ग्रामसेवक)ग्रामपंचायत—धार्नोली

ग्रामपंचायत-धार्नोली कार्यकारिणी मंडळ
अ.क्र.सदस्याचे नावपदप्रवर्गप्रभाग क्रमांक
1श्री रमेश कृष्णा पथवेसरपंचअ.जमातीप्रभाग 1
2सौ. सत्यभामा चंदर पथवेउपसरपंचअ.जमातीप्रभाग 2
3सौ. ठकुबाई काळू झुग्रेसदस्यअ.जमातीप्रभाग 2
4श्री श्रावण मावजी तेलमसदस्यअ.जमातीप्रभाग 3
5पद रिक्तसदस्यअ.जमातीप्रभाग 1
6पद रिक्तसदस्यअ.जमातीप्रभाग 3
7पद रिक्तसदस्यअ.जमातीप्रभाग 1

अधिकारी संपर्क माहिती
अ.क्र.अधिकारीसंपर्क नंबर
1श्री राहुल नरेंद्र गायकवाड (ग्रामसेवक)9922920375
2श्री चंदर खंडू पथवे (शिपाई)9657524210
3पद रिक्त (पाणीपुरवठा कर्मचारी)
4श्री आनंदा भगत (संगणक परिचालक)9370604869
कार्यालय माहिती तपशील
अ.क्रतपशीलमाहिती
1कार्यलयाचे नावग्रामपंचायत-धार्नोली
ता.-इगतपुरी जि. नाशिक
2पत्ताता. इगतपुरी जि. नाशिक
3कार्यालय प्रमुखग्रामसेवक – श्री राहुल नरेंद्र गायकवाड
4कार्यालयीन वेळसकाळी 10:00 ते दुपारी 2:00
दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:00
5साप्ताहिक सुट्टीशनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक/राजकीय सुट्ट्या
6शासकीय विभागाचे नावग्रामपंचायत धार्नोली
7अधिनस्त विभागजिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती इगतपुरी
8कार्यक्षेत्रधार्नोली ता. इगतपुरी जि. नाशिक
9विशिष्ठ कार्यगावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयीसुविधा पुरविणे
10ध्येय धोरणगावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे
11धोरणस्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
12संबंधित कर्मचारीसर्व विभागाचे विभागप्रमुख
13कार्यशासनाकडील निधीचा वापर करणे, ग्रामपंचायत निधीचा गावात उपयोग करणे, मालमत्ता व इतर करांची वसुली करणे
14कामाचे विस्तृत स्वरूप
15मालमत्ता तपशीलमाहिती नमुना नं. 09 प्रमाणे
16उपलब्ध सेवामहाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश 2015 कलम 3 प्रमाणे दाखले देणे
17संरचना तक्ताखालील यादीप्रमाणे
पदनिहाय अधिकार व जबाबदाऱ्या
अ.क्रपदनामआर्थिक अधिकारप्रशासकीय अधिकारकायदा / नियम / शासकीय निर्णयअभिप्राय
1ग्रामसेवक1. विकास कामांची माहिती देणे 2. कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे 3. मिळकतींवर कर आकारणी करणे 4. कर्मचारी नियंत्रण (कलम 61 अनुसार) 5. जि.प. व प.स. धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे 6. निर्णयांची माहिती ग्रामपंचायतीत देणे 7. शासन निर्णयांची अंमलबजावणी करणे 8. ग्रामपंचायत अधिनियम 1961 अनुसार कार्यवाहीशासन स्तरावरून येणाऱ्या आदेशांचे पालन करणे व ग्रामपंचायत अधिनियम 1958 अनुसार कामकाज करणेमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व शासन परिपत्रकानुसार 
पदनिहाय अधिकार व जबाबदाऱ्या
अ.क्रपदनामआर्थिक अधिकारप्रशासकीय अधिकारकायदा / नियम / शासकीय निर्णयअभिप्राय
1ग्रामसेवकसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी

पोटकीर्द खतविणे, कर्मचारी सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे, मासिक वेतन व कपात करणे.

मालमत्तांची कर आकारणी करणे, मालमत्ता फेरफार करणे, वसुली कर्मचाऱ्यांमार्फत मालमत्ता कराची बिले पाठविणे व इतर करांची वसुली करणे, पाणीपट्टी बिले पाठविणे व वसुली करणे, विभागाशी संबंधित पत्रव्यवहार पाहणे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अधिनियमानुसार 

 

ग्रामसभा

 

विविध समिती सभा पेसा कायद्या अंतर्गत

 महिलासभा

 विशेषसभा

मासिकसभा

 सर्वसाधारणसभा

विभाग माहिती
विभागाचे नावग्रामीण विकास विभाग
विभाग प्रमुखजिल्हा परिषद व पंचायत समिती
परवाने व दाखले1) रहिवासी वापर दाखला
2) विद्युत कनेक्शन ना-हरकत दाखला
3) व्यवसाय ना-हरकत दाखला
महत्वाची माहिती

1) गावठाण बांधकाम परवानगी – ग्रामपंचायत व नगररचना विभाग मंजुरी आवश्यक

2) अकृषिक वापर ना-हरकत दाखला – बांधकाम करण्यापूर्वी भूखंड बिनशेती असणे आवश्यक. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी

3) व्यवसाय ना-हरकत दाखला – अर्ज भरून देणे आवश्यक. स्वतःची मिळकत असल्यास नंबर टाकणे, भाडे असल्यास करार जोडणे

कामाचे स्वरूप व आवश्यक कागदपत्रे
अ.क्रकामाचे स्वरूपअर्जासोबत जोडवयाची कागदपत्रेफी
1इमारत बांधकाम परवानगी1) विहित नमुन्यातील अर्ज
2) प्रॉपर्टी कार्ड उतारा
3) जागेचा नकाशा व प्रती
2रहिवास दाखला व वीज कनेक्शन NOC1) नमुना नं 8 उतारा
2) रेशन कार्ड झेरॉक्स
3व्यवसाय NOC1) नमुना नं 8 उतारा
2) घरपट्टी पावती
3) जागा मालक संमती / करार

पाणीपुरवठा विभाग माहिती
विभाग प्रमुखग्रामसेवक – धार्नोली
कामे1) नवीन नळ कनेक्शन देणे
2) नळ कनेक्शन व पाईपलाईन दुरुस्ती करणे
3) नवीन पाईपलाईन टाकणे
प्रक्रिया

1) नवीन कनेक्शन : अर्ज व कागदपत्रे सादर → अहवाल → डिपॉझिट → कनेक्शन

2) दुरुस्ती : परवानगी → पाहणी → कर्मचारी मार्फत दुरुस्ती

3) नवीन लाईन : सर्व्हे → ठराव → अंदाजपत्रक → जिल्हा परिषद मंजुरी → ई-निविदा → काम

पाणीपुरवठा संबंधित सेवा
अ.क्रकामाचे स्वरूपकागदपत्रेसादर ठिकाणसंपर्क अधिकारी
1नवीन नळ कनेक्शन1. अर्ज
2. जुने कनेक्शन तपशील
3. घरपट्टी पावती
मासिक सभा मंजुरीनंतरग्रामसेवक
2नळ कनेक्शन बंद1. अर्ज
2. थकबाकी नसल्याचा पुरावा
3. पाणीपट्टी पावती
मासिक सभा मंजुरीनंतरग्रामसेवक
3नळ दुरुस्तीअर्जमासिक सभा मंजुरीनंतरग्रामसेवक
4घरगुती नळ आकारणीअर्जअर्ज घेणेग्रामसेवक

दाखले / परवाने विभाग माहिती
विभाग प्रमुखग्रामसेवक – धार्नोली ता.-इगतपुरी जि. नाशिक
दाखले / परवाने1) जन्म, मृत्यू दाखले
2) घरपट्टी जमेचे दाखले
3) कागदपत्रांच्या नकला
प्रक्रिया

1) जन्म-मृत्यू दाखले : अर्ज केल्यानंतर 21 दिवसात दाखला दिला जातो. रुग्णालयात जन्म असल्यास संबंधित प्रमुखांनी नोंद पाठवणे आवश्यक. घरी जन्म असल्यास कुटुंब प्रमुखाने नोंद देणे आवश्यक. 1 वर्षापर्यंत गटविकास अधिकारी आदेश आवश्यक, त्यानंतर कोर्ट आदेश व विलंब शुल्क लागू.

2) घरपट्टी जमेचे दाखले : विहित नमुन्यात अर्ज करून दाखला मिळतो.

सेवा तपशील
अ.क्रकामाचे स्वरूपअर्ज सादर ठिकाणमुदत / संपर्क
1जन्म / मृत्यू दाखलाग्रामपंचायत ऑफिसनोंद असल्यास 1 दिवस | ग्रामसेवक
2असेसमेंट उताराग्रामपंचायत ऑफिसमासिक मिटिंगनंतर | ग्रामसेवक

विभागप्रमुख – ग्रामसेवक धार्नोली

विभागामार्फतदेण्यातयेणारेदाखलेवकार्यवाही – : १)सदनिकावव्यापारीगाळाधारकाचीखरेदीन्वयेनावादाखलकरणे २)भामाठाणहद्दीतीलमिळकतीचीनावेदुरुस्तीपत्राचेकरणे (वारसाचेमृत्यू रजिस्टरवाटपपत्राने). ३)ग्रामपंचायतहद्दीतीलप्रतिवर्षीनव्यानेबांधकामयेणाऱ्यावपूर्वीच्याइमारतीत किरकोळअथवापूर्णपणेबदलकरण्यातआलेल्याइमारतीचीपाहणीकरूनकर आकारणीकरणे ४)इमारतीवरचासर्वप्रकारचाकरगोळाकरणे

१)सदनिकावव्यापारीगाळाधारकांचीखरेदीखतान्वयेनवेदाखलकरणे : खरेदीखतांची सत्यप्रतयाकार्यालयातीलविहितनमुन्यातीलअर्जान्वयेखरेदीखतनावग्रामपंचायत मिळकतउताऱ्यावरदाखलकेलेजातेखरेदीखतामध्येमिळकतीचानंबरवसर्व्हेनंबर त्याचप्रमाणेफ्लॅटनंबर,गाळानंबरआवश्यकआहेयाबाबीनसल्यास१०० /- स्टम्प पेपरवरमिळकतीचाब्लॉकअथवागाळानंबरयाचाउल्लेखकरूनमा.दुय्यमनिबंधक कार्यालयानेकेलेलेचूकदुरुस्तीखातसादरकरणेआवश्यकआहे .

२)ग्रामपंचायतहद्दीतीलमिळकतीचीनावेदुरुस्तकरणे (वारसाचे,मृत्यूपत्राने,बक्षिसपत्राने रजिस्टरवाटपपत्राने) ग्रामपंचायतहद्दीतीलमिळकतीचीनावेदुरुस्तीकरण्यासाठीज्या प्रकारानेहस्तातरणकरावयाचेआहेत्याचीसत्यप्रतविहितनमुन्यातीलअर्जासोबत जोडावयाचीकागदपत्रेयाअन्वयेनावदुरुस्तीकेलीजाते.

३)ग्रामपंचायतहद्दीतीलप्रतिवर्षीनव्यानेबांधण्यातयेणाऱ्यावपूर्वीच्याइमारतीतकिरकोळ अथवापूर्णपणेबदलकरण्यातआलेल्याइमारतीचीपाहणीकरूनआकारणी : ग्रामपंचायत हद्दीतीलनवीनबांधकामआलेल्यावदुरुस्तीकेलेल्याइमारतीचीवसुलीलिपिकमार्फत वार्डप्रमाणेप्रत्यक्षपाहणीकरूनग्रामपंचायतअधिनियम१९५८कलम५३अन्येयसदर इमारतीचीकरआकारणीकेलीजाते

४)इमारतीचासर्वप्रकारचाकरगोळाकरणे : ग्रामपंचायतहद्दीतीलकरगोळाकरणे ग्रामपंचायतहद्दीतीलमिळकतीचेघरपट्टी,आरोग्यकर,विजकरयाप्रकारचीकरया विभागामार्फतवसूलकेळेजत्तघरपट्टीआकारणीदरहेग्रामसभेमध्येमंजूरकरूनमासिक सभेमध्येत्यांचीमंजुरीघेऊनघरपट्टीदरवाढविलेजातात. प्रतिस्केअरफुटप्रमाणेकर आकारणीकेलीजाते

ठराव व कर आकारणी माहिती

विषय क्र.२०:- सन २०२२/२०२३ ते २०२६/२७ या वर्षाकरिता ग्रा.पं. कर आकारणी करणेबाबत..

ठराव क्र.२०:- मौजे—धार्नोली येथील मागील ग्रामसभेत झालेल्या ठरावप्रमाणे सर्व गावातील मालमत्तेची ग्रा.पं. कर्मचाऱ्यामार्फत प्रत्यक्ष मोजमाप करून कर आकारणी रजिस्टर ग्रा.पं. मध्ये पाहण्याकरिता ठेवण्यात आलेले आहे.

अ.क्रमालमत्ता प्रकारकिमानकमालजुना दरनवीन दरशेरा
कच्चे घर (झोपडी किंवा मातीचे घर)०.३००.७५०.३००.४० 
अर्धपक्के घर०.६०१.२००.६००.७० 
खुली जागा१.५०५.०१.५०१.६० 
पक्के घर०.७५१.५०.७५०.८५ 
आरसीसी घर१.२०२.०१.२०१.३० 
मनोर तळघर३.०८.०८.०८.० 
मनोर खुली जागा०.२००.४००.४०.४० 
मनोर खुली जागा नगरपालिका०.४००.८० 
वरीलप्रमाणे दर कायम करण्यास आजची सभा सर्वानुमते मंजुरी देत असून पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
पाणीपट्टी दर
अ.क्रवर्षसामान्यविशेष
२०२५/२०२६१५९२५३५००
अ.क्रकामकागदपत्रेवेळमंजुरीअधिकारी
नाव दुरुस्ती१) अर्ज २) खरेदीखत ३) ७/१२ ४) प्रॉपर्टी कार्ड ५) घरपट्टी पावती१० ते ५मासिक सभाग्रामसेवक
हस्तांतरणअर्ज, ७/१२, रजिस्टर कागदपत्रे१० ते ५मासिक सभाग्रामसेवक
सूचक:- श्री श्रावण मावजी तेलम
अनुमोदक:- सौ. सत्यभामा चंदर पथवे
ठराव सर्वानुमते मंजूर
अ.क्रकामाचे स्वरूपअर्जासोबत जोडावयाची कागदपत्रेसादर करण्याची वेळ व ठिकाणमंजुरीची मुदतसंपर्क अधिकारी
सदनिकाव घराचे नाव दुरुस्तीकरणे१) विहित नमुन्यातील अर्ज
२) सदनिकाव गाळ्याची खरेदीखताची साक्षांकित प्रत (खरेदीखत अगोदर सदनिकाव गाळ्याचे करारपत्र झाले असेल तर त्याची साक्षांकित प्रत)
३) जागेचा ७/१२
४) सिटी सर्व्हे कार्यालयाकडील प्रॉपर्टी कार्डाचा उतारा
५) सिटी सर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा
६) चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती
सकाळी १०.०० ते सायं ५मासिक सभा मंजुरीनंतरग्रामसेवक
रजिस्टर खरेदीखताने जुने घर असल्यास तसेच वारसाने / मृत्यूपत्राने / बक्षीसपत्राने / रजिस्टर वाटपपत्राने / हक्कसोड रजिस्टर पत्राने हस्तांतरण नाव दुरुस्तीकरणे१) विहित नमुन्यातील अर्ज
२) जागेचा ७/१२
३) सिटी सर्व्हे कार्यालयाकडील प्रॉपर्टी कार्डाचा उतारा
४) सिटी सर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा
५) तलाठी कार्यालयाकडील जागेचा उतारा
६) रजिस्टर मृत्यूपत्र, रजिस्टर बक्षीसपत्र, रजिस्टर हक्कपत्र, रजिस्टर वाटपपत्र यांची साक्षांकित प्रत
७) चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती
सकाळी १०.०० ते सायं ५मासिक सभा मंजुरीनंतरग्रामसेवक
टीप –
१) अनुक्रमांक २ साठी सादर करावयाचे कागदपत्र यामधील क्रमांक ६ जुने घर खरेदीखताने नाव दुरुस्ती व वारसाने नाव दुरुस्ती यासाठी आवश्यक नाहीत.
२) रजिस्टर खरेदीखतानी नोंद अर्जदाराने अर्ज दिलेनंतर मासिक मिटिंगमध्ये घेऊन केली जाते.

तक्रार निवारण – जन्म/मृत्यू विभाग
अ.क्रतक्रार विभागाचे नावतक्रार उप-प्रकारनिवारण करण्याची मुदत
जन्म/मृत्यू विभागाबाबतनावाच्या दुरुस्ती बाबतमासिक सभे नंतर
जन्म/मृत्यू विभागाबाबतइतरमासिक सभे नंतर
जन्म/मृत्यू विभागाबाबतप्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत 
जन्म/मृत्यू विभागाबाबतनोंदणी करण्यात उशीर केल्याबाबत 

तक्रार निवारण – बांधकाम / अतिक्रमण / स्वच्छता
अ.क्रतक्रार विभागाचे नावतक्रार उपप्रकारनिवारण करण्याची मुदत
बांधकाम परवानगी बाबतआवश्यक दुरुस्ती करण्याकरिता परवानगी देण्याबाबतमा. विभागीय आयुक्त यांनी सन-२००९ पासून अधिकार काढून घेतले आहेत.
बांधकाम परवानगी बाबततात्पुरती शेड उभारण्यास मंजुरी 
बांधकाम परवानगी बाबतबेकायदेशीर इमारती दुरुस्ती 
बांधकाम परवानगी बाबतइमारत वापर प्रमाणपत्र उशीर 
अतिक्रमण बाबतबेकायदेशीर बांधकाम 
अतिक्रमण बाबतरस्त्यावर अतिक्रमण 
अतिक्रमण बाबतइतर 
घाणपाणी निचरागटारे साफ करणे 
घाणपाणी निचरागटार झाकण 
१०घाणपाणी निचराइतर 
११सार्वजनिक स्वच्छता  

सामान्य तक्रारी
अ.क्रतक्रार विभागतक्रार प्रकारमुदत
सामान्य तक्रारप्रमाणपत्र / NOC देण्यात दिरंगाई७ दिवस
सामान्य तक्रारकार्यवाही न केल्याबाबतमासिक सभे नंतर
सामान्य तक्रारकार्यवाही न केल्याबाबतमासिक सभे नंतर

घरपट्टी तक्रारी
अ.क्रतक्रार विभागतक्रार प्रकारमुदत
घरपट्टीप्रमाणपत्र देण्यात उशीर७ दिवस
घरपट्टीपरवाना उशीरमासिक सभा
घरपट्टीहस्तांतरण न केल्याबाबत 
घरपट्टीबिल वाद 
घरपट्टीकर आकारणी नाही 
घरपट्टीनाव पत्ता सुधारणा 
घरपट्टीचुकीची आकारणी 
घरपट्टीइतर 

कलम 4 (1) (ब) (पाच)
ग्रामपंचायत—धार्नोली हद्दीतील कामांचे प्रकटीकरण
१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
२) जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम
३) राज्य व केंद्र शासन नियम

कलम 4 (1) (ब) (सहा)
दस्तऐवज यादी:
१) अ वर्ग – कायम
२) ब वर्ग – 30 वर्षे
३) क वर्ग – 10 वर्षे
४) ड वर्ग – 5 वर्षे

अंदाजपत्रक 2025/2026

कलम४ (१) (ब) (पाच) नमुना (अ) ग्रामपंचायत—धार्नोली हद्दीतील कामांचे प्रकटीकरन १)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम१९५८चेकलमानुसार २)जिल्हापरिषदवपंचायतसमितीअधिनियम१९६चेकलमानुसार ३)राज्यसरकारवकेंद्रसरकारयांचेनियमआदेशानुसारपरिपत्रके, अधिनियमानुसारव आदेशानुसार कलम४(१)(ब)(सहा) नमुना (अ) ग्रामपंचायतीलउपलब्धअसलेल्यादस्तऐवजाचीयादी कार्यालयाकडेअसलेल्याकिंवात्यांच्यानियंत्रणाखालीअसलेल्यादस्तऐवजांच्याप्रवर्गाचेविवरण:- ग्रामपंचायतकार्यालयातीलदस्तएवजांच्याप्रवर्गाचेविवरणतथापिजिल्हापरिषदवपंचायतसमितीराज्यसरकारविहितकरीलत्याप्रमाणेजादाचेआयोजनकेलेआहेतत्यानुसारविहितकेलीआहे १) अवर्गअभिलेखे- कायमजतनकरूनठेवावयाचे २) बवर्गअभिलेखे- ३०(तीस)वर्षाच्याकालावधीपर्यंतजतनकरूनठेवावयाचे ३) कवर्गअभिलेखे- १०(दहा)वर्षाच्याकालावधीपर्यंतजतनकरूनठेवावयाचे ४)डवर्गअभिलेखे- ५(पाच)वर्षाच्याकालावधीपर्यंतजतनकरूनठेवावयाचे (सोबत ग्रामपंचायत अभिलेखाचे वर्गीकरण जोडत आहे) १ते४०पाने अंदाजपत्रक २०२५/२०२६

ग्रामपंचायत-धार्नोली -ता.इगतपुरी जि.नाशिक

अभिलेख कायमस्वरूपीवर्गीकरण रुमाल क्र.१ ते ३८

➤ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ➤

धार्नोली ग्रामपंचायत हद्दीतील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत व्यवस्था
अ.क्रसल्लामसलीचा विषयकार्यप्रणालीचे विस्तृत वर्णनकोणत्या अधिनियम / नियम / पत्राद्वारे
ग्रामसभा कलम ७ अन्वये
महिला सभा कलम ७ अन्वये
मासिक सभा कलम ३६ अन्वये
दवंडी कलम ७ अन्वये
कर वसुलीनवीन आकारणी प्रथमकलम १२४ व १२९ अन्वये

कलम ४(१)(ब)(सात) – जनसामान्याशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था
अ.क्रसमितीचे नावसमितीचे सदस्यसमितीचे उद्दिष्टकिती वेळा घेण्यात येतेसभा जनसामान्यासाठी खुली आहे काकार्यवृत्त जमा
ग्रामसभासर्व मतदारविविध विभागाकडून येणारी कामे मंजुरी करिता सादरआहे७ दिवस
मासिक सभा७ सदस्यविविध विभागाकडून येणारी कामे मंजुरी करिता सादर१ महिन्यातून एकदासमितीचे सदस्य७ दिवस
महिला सभासर्व महिला मतदार आहे७ दिवस
धार्नोली – ग्रामपंचायत हद्दीतील अधिकारी व कर्मचारी यांची नावे व त्यांचे मासिक वेतन
आस्थापना – १
अ.क्रकर्मचाऱ्यांचे नावपदाचे नावएकूण मासिक वेतन
श्री. चंदर खंडू पथवेशिपाई५१००
श्री. पद रिक्तपाणीपुरवठा कर्मचारी५६००

कलम४(१)(ब)(अकरा)

धार्नोली ग्रामपंचायतकार्यालयाचेदि. १एप्रिलते३१मार्चयाकालासाठीचेमंजूरअंदाजपत्रकवखर्चाचातपशीलयांचीविस्तृतमाहितीप्रकाशितकरणे (सोबतप्रतजोडलीआहे)

धार्नोली-ग्रामपंचायतकार्यालयातीलअनुदानवाटपाच्याकार्यक्रमाचीकार्यपद्धती जिल्हापरिषदवपंचायतसमितीमार्फतअनुदानदिलेजाते.

कलम४(१)(ब)(तेरा)

धार्नोली ग्रामपंचायत कार्यालयातील अनुदान कार्यक्रमाची कार्यपद्धती

सन२०१९–२०२०

करिताप्रकाशितकरणे धार्नोली ग्रामपंचायत न्यायालयीनदावेनिरंकआहे

कलम४(१)(ब)(तेरा) धार्नोली -ग्रामपंचायतकार्यालयातीलमिळणा-यासवलतीचापरवानेनाही

कलम४(१)(ब)(चौदा) धार्नोली ग्रामपंचायतकार्यालयातीलइलेक्ट्रिनिकस्वरुपातसाठवीलेलीमाहिती प्रकाशितकरणे

कलम४(१)(ब)(पंधरा) धार्नोली ग्रामपंचायतकार्यालयातीलउपलब्धसुविधांचातक्ताउपलब्धकरणे (ग्रामपंचायतकार्यालयातउपलब्धसुविधांचातक्ताउपलब्धआहे)

कलम४(१)(ब)(सोळा)

धार्नोली ग्रामपंचायतकार्यालयातीलजनमाहितीअधिकारी/ प्रथमअपिलीयमाहितीअधिकारीयांचीविस्तुतमाहितीप्रसिद्धकरणे.

अ)जनमाहितीअधिकारी:- श्री.-राहुल नरेंद्र गायकवाड ग्रामसेवक

१)जनमाहितीअधिकारीयांचेकार्यक्षेत्र–धार्नोली ग्रामपंचायत

२)जनमाहितीअधिकारीयांचादूरध्वनीक्रमांक–९९२२९२०३७५

३)अपिलीयप्राधिकारीसहा.गटविकासअधिकारी,पंचायतसमिती—इगतपुरी

४) इ–मेल bdoigatpuri@gmail.com/ gpdharnoli01@gmail.com

जनमाहिती यांची तपशीलवार माहिती
अ.क्रजनमाहिती अधिकाऱ्यांचे नाव व पदनामसंबंधित माहिती / विषय
श्री. राहुल नरेंद्र गायकवाड (ग्रामसेवक)ग्रामपंचायतीच्या संलग्न सर्व बाबीची माहिती

प्रथम अपील अधिकारी माहिती
अ.क्रप्रथम अपील अधिकारीपदनामकार्यक्षेत्रपत्ता / दूरध्वनीई-मेलअधिनस्त
श्री. गोडेसहा. गटविकास अधिकारीपंचायत समिती – इगतपुरीपंचायत समिती – इगतपुरी (०९४-)bdoigatpuri@gmail.comमा. लोक आयुक्त जनमाहिती अधिकारी

 

कलम४()()(सतरा)

ग्रामपंचायत-धार्नोली कार्यालयातीलप्रकाशितमाहिती

 

कलम४()()

सर्वसामान्यलोकांशीसंबधितमहत्वाचेनिर्णयवधोरणेयांचीप्रकाशनकरितातयारकरणेवप्रसिद्धकरणे

 

कलम४()()

सर्वसामान्य पण आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/ अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णया बाबत कार्यकरण्याची मी मांसायापुढेदेण्यातयेईल असे जाहीर  करणे

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
sahebrao
rahul
6
3

फोटो गॅलरी

whatsapp image 2026 03 30 at 9.56.15 pm
whatsapp image 2026 03 30 at 9.56.01 pm
Scroll to Top